मुंबईत खुली पिकलबॉल स्पर्धा

Leave a comment

December 26, 2016 by Pickleball Times

15726331_1865299953685284_5809100767703584932_n

येत्या 14 व 15 जानेवारी 2017ला मुंबईच्या सांताक्रुज (प) येथील लायन्स क्लबच्या कोर्टवर ‘मुंबई ओपन पिकलबॉल टूर्नामेण्ट 2017’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महिला आणि पुरूषांचे एकेरी व दुहेरी सामने होणार असून त्यात देशातल्या कुठल्याही भागातले स्पर्धेक सहभागी होऊ शकतात, अशी माहिती आयोजन समितीचे कुणाल बारे यांनी दिली आहे.

दोन दिवसांची ही स्पर्धा सकाळी 8 ते सायंकाळी 7 या वेळेत पार पडणार आहे. पुरुष एकेरी गटातून खेळण्यासाठी 750 रु. तर दुहेरी गटातून खेळण्यासाठी 1000 रु. तसेच महिला एकेरीसाठी 500 रु. तर दुहेरीसाठी 750 रु. प्रवेशशुल्क ठेवण्यात आले आहे.

यापूर्वीही सांताक्रुज (प) भागातल्या स्पोर्टिंग लायन्स क्लबमध्ये एप्रिल 2015 मध्ये पिकलबॉल स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलेले होते. त्यात शंभरहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यंदाच्या स्पर्धेत हा आकाडा वाढेल, अशी अपेक्षा कुणाल बारे यांनी व्यक्त केली.

गेल्या काही वर्षांमध्ये पिकलबॉल हा खेळ जगातल्या अनेक देशांमध्ये  वेगाने पसरत आहे. त्यात भारत हा आघाडीवर असून देशातल्या सुमारे पंधरा ते वीस राज्यांमध्ये हा खेळ खेळला जातो. नोव्हेंबर 2016 मध्ये जयपूर येथे चौथी राष्ट्रीय वरिष्ठ पिकलबॉल स्पर्धा पार पडली होती. त्यात 12 राज्यांच्या 150 खेळाडुंनी हजेरी लावली होती.

 

स्पर्धेविषयी अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क :

कृष्णा केसरकर – 9930361364

कुणाल बारे – 9773154872

आशिष महाजन – 9819450328

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Visitors

  • 5,492

Categories

Top Clicks

  • None

Social

December 2016
M T W T F S S
« Nov   Jan »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 494 other followers

Social

%d bloggers like this: