पासपोर्ट तयार ठेवा – सुनील वालावलकर

Leave a comment

December 21, 2015 by pickleball times

IMG_3850 (2)मुंबई – पिकलबॉल हा खेळ भारतात नवीन असला तरी त्यात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा खेळण्याच्या संधी खूप जास्त आहेत. त्यामुळे या खेळात आलेल्या आणि येणाऱ्या खेळाडुंनी आपला पासपोर्ट तयार ठेवावा. कारण खेळाडुंना कुठल्याही वेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी मिळू शकते, असे स्पष्ट प्रतिपादन ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन(आयपा)चे जनरल सेक्रेटरी सुनील वालावलकर यांनी केले.

पहिल्या पिकलबॉल महापौर चषक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सुनील वालावलकर बोलत होते. आतापर्यंत मुंबईतले तीन खेळाडु आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. त्यापैकी अनिश मेहता आणि शनाय मेहता हे पिता-पुत्र स्पेनमधल्या माद्रिद येथील आंतरराष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत नुकतेच सहभागी झाले होते. विशेष म्हणजे तिथे जाऊन त्यांनी कांस्यपदक ​जिंकले, अशी माहितीही वालावलकर यांनी दिली.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Visitors

  • 4,985

Categories

Top Clicks

  • None

Social

December 2015
M T W T F S S
« Nov   Jan »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 449 other followers

Social

%d bloggers like this: