आता महापौर पिकलबॉल चषक स्पर्धा

2

November 20, 2015 by Pickleball Times

1411611006005-IMG-0999येत्या ५ डिसेंबर रोजी मुंबईतल्या संभाजी क्रीडा संकुलात म्हणजे अंधेरी स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये ‘महापौर पिकलबॉल चषक स्पर्धा’ होणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने शालेय खेळ म्हणून मान्यता दिल्यानंतर प्रथमच पिकलबॉल खेळाचा महापौर चषक स्पर्धांमध्ये करण्यात आला आहे.

ही स्पर्धा आंतर शालेय/महाविद्यायलयीन असणार असून त्यात १९ वर्षांखालचे खेळाडू सहभाग घेऊ शकतील. त्यात प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातल्या खेळाडूंचा समावेश असेल. त्यांच्यामध्ये सिंगल आणि डबल्समधील खुल्या गटातले सामने खेळवण्यात येतील.

‘‘आतापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचलनालयाच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षांपासून राज्यस्तरीय आंतरशालेय पिकलबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीपासून महापौर पिकलबॉल चषक स्पर्धाही घेण्यास प्रारंभ होत आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात पिकलबॉलचा प्रचार आणि प्रसार गतीने होत आहे. उर्वरीत महाराष्ट्रासह राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, पुडुचेरी, दादरा नगर हवेली आणि दिल्लीतही पिकलबॉलचा विस्तार होत आहे,’’ अशी माहिती महापौर पिकलबॉल चषक स्पर्धेचे आयोजक आणि मुंबई उपनगर जिल्हा पिकलबॉल संघटनेचे सचिव चेतन काते यांनी दिली आहे.

महापौर पिकलबॉल चषक स्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या महापौर स्नेहल अंबेकर यांच्या स्ते करण्यात येणार असल्याची माहितीही आयोजकांनी दिली आहे.

Advertisements

2 thoughts on “आता महापौर पिकलबॉल चषक स्पर्धा

  1. thanks to What to see in Russia

    Like

  2. GLITCHY ARTIST…thank you very much

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Visitors

  • 5,492

Categories

Top Clicks

  • None

Social

November 2015
M T W T F S S
« Oct   Dec »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 494 other followers

Social

%d bloggers like this: