‘इवसा’च्या महिलांनी पिकलबॉल खेळला

Leave a comment

October 20, 2015 by pickleball times

IMG_3514महिलांनी, महिलांसाठी, महिलांकडून चालवली जाणारी संघटना म्हणून सर्वपरिचित असणाऱ्या ‘इंडियन वुमन सायण्टिस्ट असोसिएशन’ (IWSA)च्या सदस्यांनी प्रथमच पिकलबॉल खेळण्याचा अनोखा अनुभव घेऊन त्यातली मजा लुटली.

रविवार, १७ ऑक्टोबर रोजी वाशी सेक्टर १०-ए येथील ‘इवसा’च्या हॉलमध्ये खास सदस्यांसाठी पिकलबॉल सेशनचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी असणाऱ्या वुमन हॉस्टेलमधल्या महिला व मुलींनी या सेशनमध्ये सहभाग नोंदवून पिकलबॉल खेळाचा भरपूर आनंद घेतला.

याप्रसंगी संघटनेच्या आरोग्य समिती प्रमुख सुरेखा झिंगाडे, मंगला घोरपडे, श्रीमती महाजन यांच्यासह अन्य सदस्या उपस्थित होत्या.

हे सेशन यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई पिकलबॉलचे संघटक राजेश वाघमारे यांनी प्रयत्न केले.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Visitors

  • 5,068

Categories

Top Clicks

  • None

Social

October 2015
M T W T F S S
« Sep   Nov »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 458 other followers

Social

%d bloggers like this: