आता पिकलबॉल मुंबई महापौर चषक स्पर्धेत

Leave a comment

September 8, 2015 by pickleball times

मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित मुंबई महापौर चषक स्पर्धेत पिकलबॉल खेळाचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. म्हणजे यंदापासून चषक स्पर्धेत पिकलबॉलचे सामने आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमधील ही एक प्रतिष्ठेची स्पर्धा असून त्यात ३५ पेक्षा अधिक खेळांचा समावेश असतो.

ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सुनील वालावलकर यांनी पिकलबॉल खेळाला महापौर चषक स्पर्धेत स्थान देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यासंदर्भात ३१ ऑगस्ट २०१५ रोजी मुंबई महापालिकेला पत्रही दिले होते. त्या पत्राची दखल घेऊन महापौर चषक स्पर्धेत पिकलबॉल या खेळाचा समावेश करण्यास परवानगी देण्यात येत आहे, अशा आशयाचं महापौर स्नेहल आंबेकर यांचे पत्र असोसिएशनला प्राप्त झाले आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Visitors

  • 5,068

Categories

Top Clicks

  • None

Social

September 2015
M T W T F S S
« Aug   Oct »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 458 other followers

Social

%d bloggers like this: