टीम मुंबई पानिपतच्या लढाईवर

Leave a comment

June 23, 2015 by Pickleball Times

Ashish Mahajan

आशिष महाजन

Sachin Mandrekar_1840

सचिन मांद्रेकर

Manish Rao

मनिष राव

Kunal Bare

कुणाल बारे

Aniket Durgawali

अनिकेत दुर्गावळी

हरियाणामधील पानिपत येथे २६, २७ व २८ जून रोजी तिसरी राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मुंबईचा दहा खेळाडुंचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मुंबईचा संघ २५ जून रोजी पानिपतसाठी रवाना होत आहे.

मुंबईच्या संघात अनिकेत दुर्गावळी, कुणाल बारे, सचिन मांद्रेकर, मनिष राव, आशिष महाजन, एकता सकपाळ, कादंबरी पाटील, अंकिता बालेकर, सोनावली जाधव, भाग्यश्री भंडारी यांचा समावेश आहे. हे खेळाडू एकेरी, दुहेरी आणि मिश्र गटातले सामने खेळतील. नुकत्याच पार पडलेल्या मुंबईतील स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठीचा या संघाची निवड झाली आहे. ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन (आयपा)च्या सहकार्याने हरियाणा स्टेट पिकलबॉल असोसिएशनने राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. पानिपत येथील जी.डी.गोयंका पब्लिक स्कूल येथे होणाऱ्या या स्पर्धेत दहा राज्यांचे संघ सहभागी होतील. त्यात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, झारखंड, उत्तराखंड, बिहार, गोवा, जम्मू-काश्मीर, पाँडिचरीचा समावेश आहे.

Bhagyashree Bhandari

भाग्यश्री भंडारी

Ankita Balekar

अंकिता बालेकर

Ekta Sakpal

एकता सकपाळ

Sonawali Jadhav

सोनावली जाधव

Kadambari Patil

कादंबरी पाटील

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Visitors

  • 5,492

Categories

Top Clicks

  • None

Social

June 2015
M T W T F S S
« May   Jul »
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 494 other followers

Social

%d bloggers like this: