पिकलबॉल चळवळीत भारताची कामगिरी चांगली-डग्लस स्मिथ

Leave a comment

June 1, 2015 by pickleball times

Pickleball Times

केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगातल्या अनेक देशांमध्ये पिकलबॉलचा प्रसार गतीने होत आहे. गेल्या सहा-सात वर्षांत भारतीय पिकलबॉलनेही फार चांगली कामगिरी केलेली आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबईतील अंधेरी स्पोर्ट्स काम्प्लेक्समध्ये देशातील पहिले पिकलबॉल कोर्ट उभे राहिले असून तो पिकलबॉल चळवळीतला मैलाचा दगड आहे, अशा भावना अमेरिकेतल्या ‘पिकलबॉल डॉट कॉम’ कंपनीचे माजी चेअरमन डग्लस स्मिथ यांनी व्यक्त केल्या.

डग्लस स्मिथ १४ ते १७ मे अशा चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. दरवर्षी स्मिथ मुंबईला दोनदा भेट देतात. यंदाच्या दौऱ्या दरम्यान बोलताना स्मिथ पुढे म्हणाले, १९६५ मध्ये अमेरिकेत पिकलबॉल खेळाची सुरुवात झाली. पहिली २० वर्षे पिकलबॉल चळवळीसाठी फार आव्हानात्मक होती. दोन दशकांनंतर हा खेळ अमेरिकेत खऱ्या अर्थाने रुजू लागला आणि पुढे तो सर्वच प्रांतात सर्वदूर पोहचला. मागच्या दहा वर्षांत तर त्याचा खूपच ​प्रसार आणि प्रचार झाला आहे. केवळ अमेरिकाच नव्हे तर कॅनडा, स्पेन आणि भारतात पिकलबॉलने खूप मोठी मजल मारली आहे.

पिकलबॉल हा एक केवळ खेळ नव्हे…

View original post 59 more words

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Visitors

  • 5,068

Categories

Top Clicks

  • None

Social

June 2015
M T W T F S S
« May   Jul »
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 458 other followers

Social

%d bloggers like this: