डग्लस स्मिथ भारत दौऱ्यावर

Leave a comment

May 13, 2015 by pickleball times

अमेरिकतल्या ‘पिकलबॉल डॉट कॉम’ कंपनीचे माजी चेअरमन आणि भारतीय पिकलबॉल चळवळीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे डग्लस स्मिथ(६५) चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. १४ ते १७ मे २०१५ या कालावधीत ते मुंबईत राहणार असून पिकलबॉलशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सुनील वालावलकर यांनी दिली.

१४ मे रोजी डग्लस स्मिथ अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे बांधलेल्या भारतातल्या पहिल्या पिकलबॉल कोर्टला भेट देतील. ते तिथल्या प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शन करतील. १५ मे रोजीही ते खेळाडुंच्या शंकांचे निरसन करुन त्यांच्याकडून सराव करुन घेतील. १६ मे रोजी सकाळी ९ वाजता सांताक्रुजमधील लायन्स म्युनसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला तर १० वाजता खार जिमखान्याला भेट देतील. १७ मे रोजी सकाळच्या सत्रात स्मिथ अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधेच खेळाडुंबरोबर वेळ घालवतील. संध्याकाळी ते अमेरिकेला रवाना होतील.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Visitors

  • 5,068

Categories

Top Clicks

  • None

Social

May 2015
M T W T F S S
« Apr   Jun »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 458 other followers

Social

%d bloggers like this: